Collector
Gas Cylinder | महागाईचा आणखी एक झटका! LPG सिलेंडर पुन्हा महाग, खिशाला कात्री, हॉटेलमधील जेवणही महागणार? | Collector
Gas Cylinder | महागाईचा आणखी एक झटका! LPG सिलेंडर पुन्हा महाग, खिशाला कात्री, हॉटेलमधील जेवणही महागणार?
TV9 Marathi

Gas Cylinder | महागाईचा आणखी एक झटका! LPG सिलेंडर पुन्हा महाग, खिशाला कात्री, हॉटेलमधील जेवणही महागणार?

आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि वाढत्या ऊर्जा किमतींच्या पार्श्वभूमीवर देशात महागाईचा दबाव कायम असल्याचे चित्र दिसत आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असतानाच आता व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

Go to News Site