Collector
जगाला ज्याची भीती तेच घडले, इराणचा मोठा हल्ला, पूर्ण देश भीतीत, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी थेट.. | Collector
जगाला ज्याची भीती तेच घडले, इराणचा मोठा हल्ला, पूर्ण देश भीतीत, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी थेट..
TV9 Marathi

जगाला ज्याची भीती तेच घडले, इराणचा मोठा हल्ला, पूर्ण देश भीतीत, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. मोठे हल्ले सुरू झाली आहेत. कोणत्याही देशाच्या मध्यस्थीला यश मिळत नाहीये. आखाती देशांपुढे मोठे संकट आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा मोठा हल्ला झालाय.

Go to News Site