Collector
Chhatrapati Sambhajinagar | जायकवाडी धरणात दुर्दैवी दुर्घटना; पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू | Collector
Chhatrapati Sambhajinagar | जायकवाडी धरणात दुर्दैवी दुर्घटना; पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू
TV9 Marathi

Chhatrapati Sambhajinagar | जायकवाडी धरणात दुर्दैवी दुर्घटना; पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत भारती आणि संकेत खरात हे दोघे मित्र जायकवाडी धरण परिसरात पोहण्यासाठी गेले होते.

Go to News Site