Collector
Ladki Bahin : 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करणं म्हणजे… जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं; ट्विटची होतेय चर्चा | Collector
Ladki Bahin : 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करणं म्हणजे… जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं; ट्विटची होतेय चर्चा
TV9 Marathi

Ladki Bahin : 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करणं म्हणजे… जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं; ट्विटची होतेय चर्चा

लाडकी बहीण योजनेतील ८० लाख महिलांना अपात्र ठरवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारवर टीका करत आर्थिक संकटाकडे लक्ष वेधले आहे. जयंत पाटील यांनी 'गरज सरो आणि वैद्य मरो' म्हणत, लोकसभा निवडणुकीसाठी वापरून आता महिलांना वगळल्याचा आरोप करत योजनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Go to News Site