Collector
त्यांच्यामुळे मी माझं बाळ गमावलं..; थलपती विजय यांच्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप, नेमकं काय घडलं? | Collector
त्यांच्यामुळे मी माझं बाळ गमावलं..; थलपती विजय यांच्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?
TV9 Marathi

त्यांच्यामुळे मी माझं बाळ गमावलं..; थलपती विजय यांच्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केला आहे. त्यांच्यामुळेच मी माझं बाळ गमावलं, असा आरोप संबंधित अभिनेत्रीने पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी तिने किडणी घोटाळ्याचाही उल्लेख केला आहे.

Go to News Site