Collector
Ladki Bahin Yojna | भाऊ खुर्चीवर, बहीण वाऱ्यावर! 80 लाख महिलांचा श्राप महायुतीला लागणार? वडेट्टीवारांच्या वक्तव्याने खळबळ | Collector
Ladki Bahin Yojna | भाऊ खुर्चीवर, बहीण वाऱ्यावर! 80 लाख महिलांचा श्राप महायुतीला लागणार? वडेट्टीवारांच्या वक्तव्याने खळबळ
TV9 Marathi

Ladki Bahin Yojna | भाऊ खुर्चीवर, बहीण वाऱ्यावर! 80 लाख महिलांचा श्राप महायुतीला लागणार? वडेट्टीवारांच्या वक्तव्याने खळबळ

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजना, वाढती महागाई आणि विविध जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Go to News Site