Collector
घरातील व्यक्तीच्या निधनानंतर त्याचे ATM कार्ड वापरताय? आधी हा नियम वाचा नाहीतर… | Collector
घरातील व्यक्तीच्या निधनानंतर त्याचे ATM कार्ड वापरताय? आधी हा नियम वाचा नाहीतर…
TV9 Marathi

घरातील व्यक्तीच्या निधनानंतर त्याचे ATM कार्ड वापरताय? आधी हा नियम वाचा नाहीतर…

कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या एटीएम (ATM) कार्ड किंवा यूपीआयमधून पैसे काढणे तुम्हाला महागात पडू शकते. नॉमिनी असूनही थेट पैसे काढल्यास थेट तुरुंगवास का होऊ शकतो? जाणून घ्या काय आहेत बँक आणि कायदेशीर नियम.

Go to News Site