सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत… पुण्यात राष्ट्रवादीचा हायव्होल्टेज ड्रामा | Collector
TV9 Marathi
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत… पुण्यात राष्ट्रवादीचा हायव्होल्टेज ड्रामा
महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि कोकण या जागा मिळाल्या आहेत. कोकणमधून अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र पुण्याच्या जागेवरून पक्षात मोठा वाद पेटला आहे.