Collector
आयपीएलचं फायनल असूनही ‘देऊळ बंद 2’चे शोज हाऊसफुल्ल; अख्ख्या महाराष्ट्रात चित्रपटाची क्रेझ, किती कमाई? | Collector
आयपीएलचं फायनल असूनही ‘देऊळ बंद 2’चे शोज हाऊसफुल्ल; अख्ख्या महाराष्ट्रात चित्रपटाची क्रेझ, किती कमाई?
TV9 Marathi

आयपीएलचं फायनल असूनही ‘देऊळ बंद 2’चे शोज हाऊसफुल्ल; अख्ख्या महाराष्ट्रात चित्रपटाची क्रेझ, किती कमाई?

रविवारी आयपीएलचा अंतिम सामना होता. फिनालेकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून होतं. मात्र आयपीएलच्या धामधुमीतही 'देऊळ बंद 2' या चित्रपटाचा डंका वाजल्याचं पहायला मिळालं. रविवारी राज्यातील शोज हाऊसफुल्ल होते.

Go to News Site