Collector
कालपर्यंत धुंडीभांडी करायची, महिन्याला 2500 रुपयांची मिळकत, आज थेट कॅबिनेट मंत्री, IAS अधिकाऱ्यांना देणार आदेश | Collector
कालपर्यंत धुंडीभांडी करायची, महिन्याला 2500 रुपयांची मिळकत, आज थेट कॅबिनेट मंत्री, IAS अधिकाऱ्यांना देणार आदेश
TV9 Marathi

कालपर्यंत धुंडीभांडी करायची, महिन्याला 2500 रुपयांची मिळकत, आज थेट कॅबिनेट मंत्री, IAS अधिकाऱ्यांना देणार आदेश

पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात विस्तारानंतर, धुणीभांडी करून महिन्याला 2500 रुपये मिळवणाऱ्या कलिता माझी यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली आहे. शुभेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने त्यांना ही संधी दिली आहे. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असून, आता त्या थेट आयएएस अधिकाऱ्यांना आदेश देतील.

Go to News Site