Collector
अतुल सावे-सत्तार यांच्यात घमासान, फोनवरच तुफान वाद, सावेंनी रागात…महायुतीतलं भांडण थेट चव्हाट्यावर! | Collector
अतुल सावे-सत्तार यांच्यात घमासान, फोनवरच तुफान वाद, सावेंनी रागात…महायुतीतलं भांडण थेट चव्हाट्यावर!
TV9 Marathi

अतुल सावे-सत्तार यांच्यात घमासान, फोनवरच तुफान वाद, सावेंनी रागात…महायुतीतलं भांडण थेट चव्हाट्यावर!

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपाकडून शिवसेनेला संपवण्याचं काम केलं जात आहे, असा थेट आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर आता महायुतीतील संघर्ष समोर आला आहे.

Go to News Site