Collector
कॉकरोच जनता पार्टीच्या घोषणेने खळबळ, आता थेट दिल्लीत आंदोलनाची हाक; अभिजीत दीपकेच्या मनात काय? | Collector
कॉकरोच जनता पार्टीच्या घोषणेने खळबळ, आता थेट दिल्लीत आंदोलनाची हाक; अभिजीत दीपकेच्या मनात काय?
TV9 Marathi

कॉकरोच जनता पार्टीच्या घोषणेने खळबळ, आता थेट दिल्लीत आंदोलनाची हाक; अभिजीत दीपकेच्या मनात काय?

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी 6 जून रोजी दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. NEET परीक्षेतील अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांना त्रास झाला आहे. याच्या विरोधात आता दीपके यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Go to News Site