Collector
मे महिन्यात महिंद्रा गाड्यांची बंपर विक्री, 1 लाख वाहनांचा टप्पा केला पार | Collector
मे महिन्यात महिंद्रा गाड्यांची बंपर विक्री, 1 लाख वाहनांचा टप्पा केला पार
TV9 Marathi

मे महिन्यात महिंद्रा गाड्यांची बंपर विक्री, 1 लाख वाहनांचा टप्पा केला पार

ऑटोमोबाईल क्षेत्रात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने मे महिन्यात अफाट यश मिळवले आहे. गेल्या 31 दिवसांत कंपनीने जवळपास 1 लाख वाहनांची विक्री केली असून, यामध्ये वार्षिक 20 टक्क्यांची दमदार वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेषतः एसयूव्ही (SUV) सेगमेंटमध्ये 58 हजारांहून अधिक गाड्या विकून महिंद्राने बाजारातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Go to News Site