मोठी बातमी! राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी, बड्या नेत्याने थेट कबुलीच दिली, मोठं विधान | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी, बड्या नेत्याने थेट कबुलीच दिली, मोठं विधान
मोठी बातमी समोर येत आहे, आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी अजित पवार गटातून मोठी बातमी समोर येत आहे.