6,6,6,6,6,6..! आयपीएल स्पर्धा सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा षटकरांचा विक्रम, जाणून घ्या कधी घडलं | Collector
TV9 Marathi
6,6,6,6,6,6..! आयपीएल स्पर्धा सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा षटकरांचा विक्रम, जाणून घ्या कधी घडलं
आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार संपला असून आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेध लागले आहेत. असं असताना आयपीएल स्पर्धा सुरू असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर सहा षटकारांचा विक्रम रचला गेला. कसं काय ते जाणून घ्या सविस्तर