भाजपात प्रचंड मोठी खळबळ, बडा नेता थेट नवा पक्ष काढणार; पडद्यामागे हालचाली वाढल्या! | Collector
TV9 Marathi
भाजपात प्रचंड मोठी खळबळ, बडा नेता थेट नवा पक्ष काढणार; पडद्यामागे हालचाली वाढल्या!
तामिळनाडूत भाजपाला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण तामिळनाडू भाजपातील युवा नेते अण्णामलाई हे लवकरच भाजपाशी फारकत घेत आपला नवा पक्ष काढण्याची शक्यता आहे.