TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धा संपताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. या स्पर्धेपूर्वी आयसीसीची एक बैठक अहमदाबादमध्ये पार पडली. या बैठकीत सर्व क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला होता. यात महिला स्पर्धांबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले.
Go to News Site