पुणे विषारी दारुकांडाचे आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर ; सीआयडीच्या ताफ्यासमोर प्रचंड गोंधळ | Collector
TV9 Marathi
पुणे विषारी दारुकांडाचे आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर ; सीआयडीच्या ताफ्यासमोर प्रचंड गोंधळ
पोलिसांच्या सतर्कतेमुळे यावेळी आरोपींना तातडीने वाहनातून नेण्याचा निर्णय घेतला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विषारी दारूकांडानंतर फुगेवाडीत अजूनही संतापाची लाट कायम आहे.