RCom बँक फसवणूक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, अमिताभ झुनझुनवाला यांना अटक | Collector
TV9 Marathi
RCom बँक फसवणूक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, अमिताभ झुनझुनवाला यांना अटक
Amitabh Jhunjhunwala : CBI ने रिलायन्स समूहाचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ झुनझुनवाला यांना अटक केली आहे. SBI च्या नेतृत्वाखालील बँकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.