Collector
विश्वास करावा तरी कोणावर… अभिनेत्री रवीना टंडनच्या आईच्या घरी मोठी चोरी, थेट घरातीलच.. | Collector
विश्वास करावा तरी कोणावर… अभिनेत्री रवीना टंडनच्या आईच्या घरी मोठी चोरी, थेट घरातीलच..
TV9 Marathi

विश्वास करावा तरी कोणावर… अभिनेत्री रवीना टंडनच्या आईच्या घरी मोठी चोरी, थेट घरातीलच..

अभिनेत्री रवीना टंडन हिच्या आईच्या घरी मोठी चोरी झाली. या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हिऱ्याचे महागडे दागिने, महागडी घड्याळ चोरीला गेली. घरातील तिजोरी फोडून ही चोरी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Go to News Site