Collector
लाईव्ह IPL पाहण्याच्या नादात थार विहिरीत कोसळली, 3 जण बुडाले, सीट बेल्टमुळे चालकासोबत जे घडलं ते थरकाप उडवणारं | Collector
लाईव्ह IPL  पाहण्याच्या नादात थार विहिरीत कोसळली, 3 जण बुडाले, सीट बेल्टमुळे चालकासोबत जे घडलं ते थरकाप उडवणारं
TV9 Marathi

लाईव्ह IPL पाहण्याच्या नादात थार विहिरीत कोसळली, 3 जण बुडाले, सीट बेल्टमुळे चालकासोबत जे घडलं ते थरकाप उडवणारं

आरसीबीच्या आयपीएल २०२६ मधील ऐतिहासिक विजयाचा जल्लोष सुरू असतानाच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मोबाईलवर लाईव्ह मॅच पाहताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने थार गाडी विहिरीत कोसळली, ज्यामध्ये एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर वृत्त.

Go to News Site