CBSE 12th Revaluation: अखेर सर्व्हर डाऊनची समस्या संपली, पुनर्मूल्यांकनासाठी कसा कराल अर्ज? | Collector
TV9 Marathi
CBSE 12th Revaluation: अखेर सर्व्हर डाऊनची समस्या संपली, पुनर्मूल्यांकनासाठी कसा कराल अर्ज?
सीबीएसई १२वीचे पुनर्मूल्यांकन पोर्टल (cbseit.in) तांत्रिक बिघाडानंतर पुन्हा सुरू झाले आहे. स्कॅन कॉपीमध्ये झालेल्या गंभीर चुकांमुळे शिक्षण मंत्रालयाने सीबीएसईकडून स्पष्टीकरण मागवले आहे.