Collector
Ladki Bahin Yojana : 24 तासांत लाडकी बहीण योजनेबाबत 2 मोठे निर्णय, त्या कथित ‘बायकां’कडून डायरेक्ट वसूली, अपात्र 81 लाख बहिणींना मोठा दिलासा | Collector
Ladki Bahin Yojana : 24 तासांत लाडकी बहीण योजनेबाबत 2 मोठे निर्णय, त्या कथित ‘बायकां’कडून डायरेक्ट वसूली, अपात्र 81 लाख बहिणींना मोठा दिलासा
TV9 Marathi

Ladki Bahin Yojana : 24 तासांत लाडकी बहीण योजनेबाबत 2 मोठे निर्णय, त्या कथित ‘बायकां’कडून डायरेक्ट वसूली, अपात्र 81 लाख बहिणींना मोठा दिलासा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून ८१ लाख महिला अपात्र ठरल्या असल्या तरी, त्यांच्याकडून आतापर्यंत मिळालेल्या पैशांची वसुली होणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. याउलट, योजनेचा गैरवापर करून लाभ घेतलेल्या १४ हजार पुरुषांकडून मात्र रक्कम वसूल केली जाईल. यामुळे अपात्र महिलांना दिलासा मिळाला असून, गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Go to News Site