अमेरिकेत मोठी खळबळ! इराणसोबतच्या युद्धादरम्यान धक्कादायक घटना, थेट गोळीबार, तब्बल इतक्या लोकांचा.. | Collector
TV9 Marathi
अमेरिकेत मोठी खळबळ! इराणसोबतच्या युद्धादरम्यान धक्कादायक घटना, थेट गोळीबार, तब्बल इतक्या लोकांचा..
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले आहे. वाद वाढताना दिसत आहे. यादरम्यानच आता अमेरिकेत खळबळ उडवणारी घटना घडलीये. इराणसोबत युद्ध सुरू असताना अमेरिकेला मोठा धक्का बसलाय.