Collector
शिल्पा शिंदेनं तब्बल 11 वर्षांनंतर लैंगिक शोषणाच्या आरोपांबद्दल सांगितलं सत्य; सर्वांनाच बसला धक्का! | Collector
शिल्पा शिंदेनं तब्बल 11 वर्षांनंतर लैंगिक शोषणाच्या आरोपांबद्दल सांगितलं सत्य; सर्वांनाच बसला धक्का!
TV9 Marathi

शिल्पा शिंदेनं तब्बल 11 वर्षांनंतर लैंगिक शोषणाच्या आरोपांबद्दल सांगितलं सत्य; सर्वांनाच बसला धक्का!

तब्बल 11 वर्षांनंतर शिल्पा शिंदे या वादावर पहिल्यांदा इतक्या मोकळेपणे व्यक्त झाली आहे. त्यावेळी जर मी माझी लढाई लढले नाही तर माझं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होईल, असं मला वाटलेलं, असं ती म्हणाली. त्यावेळी तिच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता, असंही तिने स्पष्ट केलं.

Go to News Site