एटीएम मशीन अडकली म्हणून मदत मागितली, घरी पोहोचताच मोबाईलवरचे मेसेज पाहून पायाखालची जमीनच सरकली, नेमकं काय घडलं? | Collector
TV9 Marathi
एटीएम मशीन अडकली म्हणून मदत मागितली, घरी पोहोचताच मोबाईलवरचे मेसेज पाहून पायाखालची जमीनच सरकली, नेमकं काय घडलं?
नागपूरच्या बजाजनगर भागात एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याचे कार्ड बदलून ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.