अभिनेत्री गिरीजा ओकला मिळालेल्या 'नॅशनल क्रश' या टॅगवर खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. गिरीजा आणि कंगना आगामी 'भारत भाग्य विधाता' या चित्रपटात एकत्र काम करत आहेत.