Collector
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून त्या महिला का झाल्या अपात्र? 7 महत्त्वाची कारणे आली समोर, पाचवं आणि सातवं कारण सर्वात महत्त्वाचं | Collector
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून त्या महिला का झाल्या अपात्र? 7 महत्त्वाची कारणे आली समोर, पाचवं आणि सातवं कारण सर्वात महत्त्वाचं
TV9 Marathi

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून त्या महिला का झाल्या अपात्र? 7 महत्त्वाची कारणे आली समोर, पाचवं आणि सातवं कारण सर्वात महत्त्वाचं

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत घोटाळे समोर आल्याने ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले. यामुळे धक्कादायकपणे ८० लाख महिला अपात्र ठरल्या आहेत, ज्यामुळे राज्यात वादंग निर्माण झाले आहे. सरकारचा हा मोठा निर्णय असून, अपात्रतेची नेमकी कारणे आता स्पष्ट झाली आहेत. याचा ८० लाख महिलांना मोठा फटका बसला असून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.

Go to News Site