Collector
Share Market: अमेरिका-इराण तणावाने हादरला शेअर बाजार; 1 मिनिटात गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटींचे नुकसान | Collector
Share Market: अमेरिका-इराण तणावाने हादरला शेअर बाजार; 1 मिनिटात गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटींचे नुकसान
TV9 Marathi

Share Market: अमेरिका-इराण तणावाने हादरला शेअर बाजार; 1 मिनिटात गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटींचे नुकसान

Share Market Collapsed: अमेरिका- इराणमधील ताज्या तणावाची मंगळवारी शेअर बाजाराने धास्ती घेतली. सेन्सेक्स, निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरले. संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढल्याने अवघ्या 1 मिनिटात 3.75 लाख कोटींचे नुकसान झाले.

Go to News Site