LPG Rate Today : आज तुमच्या शहरात गॅस सिलेंडरची किंमत किती ? 2 जूनचे दर घ्या जाणून | Collector
TV9 Marathi
LPG Rate Today : आज तुमच्या शहरात गॅस सिलेंडरची किंमत किती ? 2 जूनचे दर घ्या जाणून
LPG Price Today 2 June 2026 : काल, 1 जून रोजी एलपीजीच्या दरात बराच बदल करण्यात आला. मात्र आज 2 जून रोजी गॅस सिलेंडरच्या दराचं काय झालं, तुमच्या शहरात किती आहेत दर ?