TV9 Marathi
ED raids on Anil Agarwal Vedanta Group: प्रसिद्ध उद्योजक अनिल अग्रवाल यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. त्यांच्या वेदांता ग्रुपवर ईडीने छापा टाकला आहे. मंगळवारी FEMA कायद्यांतर्गत मुंबईसह इतर ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. काय आहे हे प्रकरण?
Go to News Site