Collector
महाराष्ट्राच्या महामार्गांवर मृत्यूचे तांडव, एकाच दिवशी 3 भीषण अपघात; दोन जीवलग मित्रांचा जागीच अंत | Collector
महाराष्ट्राच्या महामार्गांवर मृत्यूचे तांडव, एकाच दिवशी 3 भीषण अपघात; दोन जीवलग मित्रांचा जागीच अंत
TV9 Marathi

महाराष्ट्राच्या महामार्गांवर मृत्यूचे तांडव, एकाच दिवशी 3 भीषण अपघात; दोन जीवलग मित्रांचा जागीच अंत

महाराष्ट्रात आज ३ मोठे रस्ते अपघात झाले. पुणे-सातारा हायवेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत २ तरुणांचा मृत्यू झाला, परभणीत टिप्परच्या धडकेत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला, तर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ट्रकच्या लायनरला आग लागून अपघात झाला.

Go to News Site