त्या 80 लाख लाडक्या बहिणींकडून पैशांची वसूली होणार की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट भाष्य.. | Collector
TV9 Marathi
त्या 80 लाख लाडक्या बहिणींकडून पैशांची वसूली होणार की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट भाष्य..
लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपत्रा ठरल्या आहेत. याबाबत आता पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबत महिलांवर कारवाई होणार की नाही, याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस दिसले.