TV9 Marathi
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही सध्या राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. काही लाडक्या बहिणींची नावे यादीतून वगळी गेल्यामुळे नव्या वाद सुरु झाला आहे. आता सरकारच्या बड्या मंत्र्याच्या मोठ्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Go to News Site