Collector
सावधान! मोठ्या Gold Scam चा पर्दाफाश, सोनाराकडून भयंकर कांड, 133 जणांना जाळ्यात ओढलं | Collector
सावधान! मोठ्या Gold Scam चा पर्दाफाश, सोनाराकडून भयंकर कांड, 133 जणांना जाळ्यात ओढलं
TV9 Marathi

सावधान! मोठ्या Gold Scam चा पर्दाफाश, सोनाराकडून भयंकर कांड, 133 जणांना जाळ्यात ओढलं

पालघरच्या सातपाटी येथील एका ज्वेलर्सने अनेकांना गंडवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 3 वर्षांपासून अनेक ग्राहकांनी दागिने घडवण्यासाठी तसेच सोने खरेदीसाठी संबंधित दुकानात पैसे आणि सोने जमा केले होते.

Go to News Site