TV9 Marathi
खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच सरकारवर टीका केली. पुण्यातील वाढती गुन्हेगारी यावरून त्यांनी सरकावर निशाणा साधला. पुण्यातला क्राईम पहिला विषय आहे. आमची सहकार्याची भूमिका आहे पोलिसांसाठी. आमच्या राज्याची आणि शहराची बदनामी होत आहे.
Go to News Site