Collector
सोलापुरात मोठा ट्विस्ट… जन्म तारीख चुकीची… भाजप उमेदवाराच्या अडचणीत वाढ; तर बोगस सही करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद | Collector
सोलापुरात मोठा ट्विस्ट… जन्म तारीख चुकीची… भाजप उमेदवाराच्या अडचणीत वाढ; तर बोगस सही करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद
TV9 Marathi

सोलापुरात मोठा ट्विस्ट… जन्म तारीख चुकीची… भाजप उमेदवाराच्या अडचणीत वाढ; तर बोगस सही करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या अर्जात चुकीची जन्मतारीख टाकल्याने आक्षेप नोंदवला गेला आहे. तर राष्ट्रीय समाज पार्टीच्या उमेदवाराने बोगस सह्या केल्याने त्याचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.

Go to News Site