भोंदूबाबा अशोक खरातच्या जीवनावर सिनेमा येत असल्याचे कळताच सर्वत्र खळबळ माजली. आहे. या चित्रपटात अभिनेता इम्रान हाश्मी खरातची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.