Collector
CM Devendra Fadnavis | लाडक्या बहिणींवर मोठं वक्तव्य! अपात्र महिलांकडून पैसे वसूल होणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर | Collector
CM Devendra Fadnavis | लाडक्या बहिणींवर मोठं वक्तव्य! अपात्र महिलांकडून पैसे वसूल होणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर
TV9 Marathi

CM Devendra Fadnavis | लाडक्या बहिणींवर मोठं वक्तव्य! अपात्र महिलांकडून पैसे वसूल होणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या पात्रता पडताळणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अर्ज प्रक्रिया, केवायसी पडताळणी आणि पात्रता निकषांबाबत सविस्तर माहिती दिली.

Go to News Site