TV9 Marathi
'राजा शिवाजी' या चित्रपटाला एक महिना पूर्ण झाल्यानिमित्त अभिनेत्री भाग्यश्रीने सेटवरील फोटो पोस्ट करत इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहिली आहे. या चित्रपटात तिने जिजाऊंची भूमिका साकारली आहे. या पोस्टमध्ये तिने नेमकं काय म्हटलंय, ते वाचा..
Go to News Site