ठाकरेंना मोठा दणका! नेत्याने एबी फॉर्म घेऊन भरलाच नाही, मोठी खळबळ; अनागोंदी चव्हाट्यार | Collector
TV9 Marathi
ठाकरेंना मोठा दणका! नेत्याने एबी फॉर्म घेऊन भरलाच नाही, मोठी खळबळ; अनागोंदी चव्हाट्यार
नाशिकच्या नेत्यांच्या वागणुकीमुळे ठाकरे सेनेत खळबळ माजली असल्याचे कळत आहे. नाशिकचे नेते अनिल कदम यांनी मातोश्रीशी चर्चा करुनही फॉर्म भरला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.