एकनाथ शिंदेंना धक्का? ठाकरेंच्या सेनेकडून नेत्यांना थेट ऑफर, पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत | Collector
TV9 Marathi
एकनाथ शिंदेंना धक्का? ठाकरेंच्या सेनेकडून नेत्यांना थेट ऑफर, पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत
Shivsena vs Shivsena UBT : आता राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाच्या दोन नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांना थेट ऑफर दिली आहे.