Collector
Video | गौतमीचा नादच खुळा! ठसकेबाज डान्स पाहून पब्लिकही लागली नाचायला, एका स्टेपनं नं कार्यक्रम गाजवला!! | Collector
Video | गौतमीचा नादच खुळा! ठसकेबाज डान्स पाहून पब्लिकही लागली नाचायला, एका स्टेपनं नं कार्यक्रम गाजवला!!
TV9 Marathi

Video | गौतमीचा नादच खुळा! ठसकेबाज डान्स पाहून पब्लिकही लागली नाचायला, एका स्टेपनं नं कार्यक्रम गाजवला!!

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जुनी गाणी नव्याने चर्चेत येत आहेत. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील माधुरी दीक्षितच्या सुपरहिट गाण्यावर डान्स केला होता. तिचा हा डान्स सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला होता. त्यानंतर अशातच आता तिचा आणखी एक व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. ती एका कार्यक्रमात धडकाबाज डान्स करताना दिसतेय.

Go to News Site