Collector
काँग्रेसची शाल गळ्यात घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेसमध्ये प्रवेश… | Collector
काँग्रेसची शाल गळ्यात घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेसमध्ये प्रवेश…
TV9 Marathi

काँग्रेसची शाल गळ्यात घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेसमध्ये प्रवेश…

पुण्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन येथे नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान घडलेल्या एका मिश्किल प्रसंगाने उपस्थितांमध्ये चांगलाच हास्यकल्लोळ उडाला.

Go to News Site