Collector
Sanjay Raut | विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात | Collector
Sanjay Raut | विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
TV9 Marathi

Sanjay Raut | विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आयोजित शिवसैनिक मेळाव्यात मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. विखे-पाटील यांनी केलेल्या "उबाठा शिल्लक राहणार नाही" या वक्तव्याचा समाचार घेताना राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. विखे लवकरच भिकेला लागणार, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय, राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांच्या कुटुंबाला शिवसेनेनेच मोठे केले असून त्यांनी पक्षनिष्ठेबाबत आम्हाला शिकवू नये.

Go to News Site