Collector
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द… रिलायन्सला सर्वोच्च न्यायालयाकडून अंशतः दिलासा, नेमकं प्रकरण काय? | Collector
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द… रिलायन्सला सर्वोच्च न्यायालयाकडून अंशतः दिलासा, नेमकं प्रकरण काय?
TV9 Marathi

सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द… रिलायन्सला सर्वोच्च न्यायालयाकडून अंशतः दिलासा, नेमकं प्रकरण काय?

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला 2007 च्या पेट्रोलियम फ्युचर्स ट्रेडिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून अंशतः दिलासा मिळाला आहे. भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाने म्हणजेच सेबीने दिलेला 447.27 कोटी रुपये परत जमा करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.

Go to News Site