Collector
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांचा ‘यू-टर्न’, मे महिन्यात इलेक्ट्रिक कार्सचा ऐतिहासिक रेकॉर्ड | Collector
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांचा ‘यू-टर्न’, मे महिन्यात इलेक्ट्रिक कार्सचा ऐतिहासिक रेकॉर्ड
TV9 Marathi

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांचा ‘यू-टर्न’, मे महिन्यात इलेक्ट्रिक कार्सचा ऐतिहासिक रेकॉर्ड

भारतात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे वाहन बाजारातील चित्र वेगाने बदलत आहे. महागड्या इंधनाला कंटाळून ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. यामुळेच मे 2026 मध्ये भारतात तब्बल 26,221 इलेक्ट्रिक प्रवासी गाड्यांची विक्रमी विक्री झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 80 टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे.

Go to News Site