Collector
हातभट्टीच्या दारूला सरकारी परवानगी द्या, रामदास आठवलेंची मागणी | Collector
हातभट्टीच्या दारूला सरकारी परवानगी द्या, रामदास आठवलेंची मागणी
TV9 Marathi

हातभट्टीच्या दारूला सरकारी परवानगी द्या, रामदास आठवलेंची मागणी

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सोमवारी तालुक्यातील बापगाव येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी भिवंडी शहरातील आरपीआय शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या पक्ष शाखेला भेट दिली. यावेळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

Go to News Site