Collector
India vs Afghanistan Test : टीम इंडियाकडून 6 खेळाडूंचा समावेश! कारण काय? जाणून घ्या | Collector
India vs Afghanistan Test : टीम इंडियाकडून 6 खेळाडूंचा समावेश! कारण काय? जाणून घ्या
TV9 Marathi

India vs Afghanistan Test : टीम इंडियाकडून 6 खेळाडूंचा समावेश! कारण काय? जाणून घ्या

Afghanistan Tour Of India 2026 : अफगाणिस्तान क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. अफगाणिस्तान या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध एकमेव कसोटी आणि वनडे सीरिज खेळणार आहे. एकमेव कसोटी सामन्याआधी भारतीय संघाकडून 6 खेळाडूंना बोलावण्यात आलं आहे. जाणून घ्या सविस्तर.

Go to News Site