Collector
Mumbai | महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक | Collector
Mumbai | महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
TV9 Marathi

Mumbai | महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक

राज्यात वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे आंदोलन छेडले आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचा आरोप करत विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत.

Go to News Site